समूह साधन केंद्र समन्वयक (केंद्र प्रमुख) मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा - २०२५

समूह साधन केंद्र समन्वयक (केंद्र प्रमुख) मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा - २०२5



समूह साधन केंद्र समन्वयक (केंद्र प्रमुख) मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा - २०२५

महाराष्ट्र शासनाच्या शासन पत्र क्र. संकिर्ण २०२२/ प्र. क्र. ८१ / टीएनटी १, दि. १५/०९/२०२२ व शासन निर्णय दि. २९/०८/२०२५ अन्वये महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्हापरिषद मधील कार्यरत प्राथमिक शिक्षकांना केंद्रप्रमुख पदावर विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षेद्वारे नियुक्ती देण्यासाठी "समूह साधन केंद्र समन्वयक (केंद्र प्रमुख) मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा - २०२५" या परीक्षेचे ऑनलाईन पध्दतीने दि. ०१ / १२ / २०२५ ते ०५/१२/२०२५ या कालावधीत आयोजन करण्यात येणार आहे. परीक्षेबाबतचे अधिसूचना, वेळापत्रक व ऑनलाईन आवेदनपत्राबाबतची माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या www.mscepune.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येत आहे.

तरी परीक्षार्थी / उमेदवारांनी वेळोवेळी www.mscepune.in या संकेतस्थळावर भेट द्यावी.

व व्यावसायिक अर्हताः

३.१ शासन अधिसूचना दि. १८ जुलै २०२५ मध्ये नमुद केल्याप्रमाणे मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेसाठी निश्चित केलेली अर्हता अनिवार्य असेल.

४. पात्रता :

४. १ फक्त संबंधित जिल्हा परिषद मधील शाळेवर कार्यरत पात्र शिक्षक सदर परीक्षेसाठी अर्ज करण्यास पात्र आहेत. संबंधित जिल्हा परिषदे व्यतिरिक्त जसे अन्य जिल्हा परिषद, न.प./ न. पा., म.न.पा., खाजगी संस्था मधील शिक्षक कर्मचारी प्रस्तुत परीक्षेसाठी अर्ज करण्यास पात्र नाहीत.

४.२ जाहिरातीस अनुसरून निश्चित करण्यात आलेल्या अर्ज स्विकारण्याच्या अंतिम दिनांकास उमेदवाराने कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापिठाची बी. ए. / बी. कॉम./ बी.एस.सी. ही पदवी उत्तीर्ण होणे आवश्यक आहे आणि जिल्हा परिषदेच्या प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (प्राथमिक) किंवा प्रशिक्षित शिक्षक (प्राथमिक) या पदावर किमान सहा वर्षे अखंडीत सेवा पूर्ण करणे आवश्यक आहे. यासाठी शिक्षण सेवक पदावरील सेवा ग्राह्य धरण्यात येईल. ४.३ दि.०१/०१/२०२५ रोजी अखंड नियमी३. शैक्षणिकत सेवेचा कालावधी विचारात घेण्यात येईल.

४.४ मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेसाठी उमेदवार ज्या जिल्हा परिषदेमध्ये कार्यरत असेल, त्याच जिल्हयासाठी निवडीस पात्र राहील.

४.५ वेळोवेळी निर्गमित शासन निर्णय व मा. न्यायालयाच्या निर्देशानुसार पात्रतेत बदल होऊ शकतो. तसेच मा. न्यायालयाच्या निर्देशानुसार, वेळोवेळी शासन धोरण व निर्गमित होणाऱ्या शासन निर्णयानुसार महाराष्ट्र शिक्ष पात्रता परीक्षा (TET) पात्र होणे अनिवार्य आहे.

१३.२ परीक्षेच्या वेळी स्वतःच्या ओळखीच्या पुराव्यासाठी स्वतः चे आधारकार्ड, निवडणूक आयोगाचे ओ१३. प्रवेशपत्र :

१३.१ परीक्षेसाठी प्रविष्ठ होणाऱ्या उमेदवारांची प्रवेशपत्रे www.mscepune.in संकेतस्थळावर विशिष्ट लिंकव्दारे उपलब्ध करून देण्यात येतील. त्याची प्रत परीक्षेपूर्वी डाऊनलोड करून घेणे व परीक्षेच्यावेळी उमेदवारांनी सादर करणे आवश्यक आहे. त्याशिवाय परीक्षेस प्रवेश दिला जाणार नाही.

ळखपत्र, पासपोर्ट, पॅनकार्ड किंवा स्मार्टकार्ड प्रकारचे ड्रायव्हिंग लायसेन्स या पैकी किमान कोणतेही एक मूळ ओळखपत्र तसेच मूळ

. निवड प्रक्रिया :-

८.

७. १ लेखी परीक्षेतील एकूण गुणांच्या आधारे गुणवत्तेनुसार अंतिम निवड करण्यात येईल.

७. २ जाहिरातीमध्ये नमूद अर्हता / पात्रतेविषयक अटी किमान असून किमान अर्हता धारण केली म्हणून उमेदवार शिफारशीसाठी पात्र असणार नाही.

७. ३ भरती प्रक्रियेदरम्यान अंतिम शिफारस यादी / निवड यादी तयार करतांना समान गुण धारण करणाऱ्या उमेदवारांचे क्रमांकन / प्राधान्य क्रमवारी सा.प्र.वि. शासन निर्णय दि. ०५/१०/२०१५, शासन पूरकपत्र दि. ०२/१२/२०१७ तसेच शासनाने वेळोवेळी दिलेल्या सूचनेनुसार निश्चित करण्यात येईल.

परीक्षेसाठी अर्ज करण्याची पध्दत:-

८.१ महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत पुरविण्यात आलेल्या https://www.mscepune.in या लिंकव्दारे दि. ०१ जानेवारी २०२५ रोजी विहित अर्हता धारण करणारे उमेदवार विहित पध्दतीने नोंदणी करून आपला ऑनलाईन अर्ज सादर करू शकतात.

८.२ शासन निर्णय दि. २९.०८.२०२५ अन्वये केंद्रप्रमुख मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेचे नाव समूह साधन केंद्र समन्वयक (केंद्र प्रमुख) मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा - २०२५ असे संबोधण्यात येत आहे. या पूर्वी सन २०२३ मध्ये केंद्रप्रमुख या पदासाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. तथापि काही कारणास्तव ही परीक्षा होऊ शकली नाही. त्यामुळे त्यापरीक्षेसाठी ज्या उमेदवारांनी अर्ज केला असेल, त्यांना आता या परीक्षेसाठी नव्याने अर्ज करण्याची आवश्यता नाही. तथापि अशा उमेदवारांनी शासन अधिसूचना दि. १८/०७/२०२५ नुसार पात्रता मध्ये झालेल्या सुधारणेरूप सुधारीत अर्हतेची नोंद करणे आवश्यक राहील. या उमेदवारांसाठी अर्हता इ. बाबतीत स्वप्रमाणीकरणाच्या नोंदी सुधारीत करण्यासाठीची सुविधा या परीक्षेच्या ऑनलाईन अर्ज करण्याच्या शेवटच्या दिनांकापर्यंत उपलब्ध राहील, याची यापूर्वी ऑनलाईन अर्ज केलेल्या सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.

८.३ या पूर्वी सन २०२३ मध्ये केंद्रप्रमुख या पदासाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेचे आयोजन करण्यात आलेले होते. सदर परीक्षेसाठी ज्यांनी ऑफलाईन पद्धतीने ई-मेल वर अर्ज / माहिती सादर केलेली आहे, त्यांनी देखील विहित मुदतीत ऑनलाईन अर्ज सादर करणे आवश्यक राहील. तसेच आवेदनपत्रामधील समाविष्ट केलेल्या सुधारीत मुद्यांची माहिती भरणे आवश्यक राहील.

(संबंधित उमेदवारांचे यापूर्वी परीक्षेचे शुल्क जमा केलेले आहे. त्यांना सदर शुल्काचा परतावा करण्यात येईल.) ८.४ परीक्षा शुल्काचा भरणा विहित पध्दतीने करणे आवश्यक आहे.

८.५ ऑनलाईन अर्ज सादर करतांना खालील कागदपत्रे अपलोड करावी लागतील,

(अ) पासपोर्ट साईज फोटो उमेदवाराने त्याचा स्कॅन केलेला नवीनतम पासपोर्ट साईज (4.5 सेमी x 3.5 सेमी) फोटो अपलोड करणे आवश्यक आहे.

आकारमान 200X300 pixels

१२. सर्वसाधारण:-

१२.१ अर्ज सादर करतांना उमेदवाराने स्वतः चा शालार्थ आयडी अचूकपणे नमूद करणे अनिवार्य आहे. १२.२ ऑनलाईन पध्दतीने परीक्षा परिषदेस सादर केलेल्या अर्जाच्या प्रतीसह अर्ज केल्याबाबतची माहिती. उमेदवाराने स्वतः आपल्या गटशिक्षणाधिकारी कार्यालयामार्फत जिल्हा परिषदेस कळविणे आवश्यक आहे. १२.३ "प्रस्तुत परीक्षे करीता अर्ज विचारात घेण्यास गटशिक्षणाधिकारी कार्यालयाचा कोणताही आक्षेप असल्यास तसे गटशिक्षणाधिकारी यांनी अर्ज स्विकारण्याच्या अंतिम दिनांकानंतर ५ दिवसाचे आत परीक्षा परिषदेस कळविणे आवश्यक आहे, तसेच परीक्षेकरीता अर्ज विचारात घेण्यास हरकत नसल्यास परीक्षा परिषदेस तसे कळविण्याची आवश्यकता नाही. असेही उमेदवाराने संबंधित गटशिक्षणाधिकारी यांना कळवावे.

१२.४ प्रस्तुत परीक्षा ही मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा असून पदोन्नतीसाठी पात्रता परीक्षा (Qualifying Examination) नाही.

१२.५ परीक्षेच्या निकालाच्या आधारे परीक्षा परिषदेकडून शिफारस करण्यात आलेल्या उमेदवारांची पात्रता सक्षम प्राधिकाऱ्याकडून तपासली जाईल. सदर परीक्षेमधील उमेदवाराच्या कामगिरीच्या ( Performance ) आधारे नियुक्ती मागण्याचा उमेदवारास कोणताही हक्क असणार

१२.६ परीक्षेस अर्ज सादर केल्यानंतर अथवा परीक्षा दिल्यानंतर उमेदवाराने राजीनामा दिल्यास अथवा कोणत्याही कारणास्तव नोकरी सोडल्यास अथवा सक्षम प्राधिकारी यांनी सेवा समाप्त केल्यास अथवा धारणाधिकार न ठेवता संवर्गबाहय पदावर नेमणूक झाल्यास सदर परीक्षेच्या निकालाच्या आधारे संबंधित उमेदवार नियुक्तीसाठी पात्र असणार नाही.

१२.७ अर्जामधील नमूद माहितीच्या आधारे जाहिरातीमधील विहित अर्हतेबाबतच्या अटींची पूर्तता करतात असे समजून पात्रता न तपासता उमेदवारांना तात्पुरता प्रवेश दिला जाईल. परंतु परीक्षेपूर्वी अथवा परीक्षेनंतर कोणत्याही टप्यावर उमेदवाराने अर्जात नमूद केलेली माहिती चुकीची वा खोटी असल्याचे अथवा उमेदवार विहित अर्हतेची पूर्तता करीत नसल्याचे आढळल्यास अशा उमेदवारांची उमेदवारी कोणत्याही टप्यावर रद्द करण्यात येईल आणि त्याबाबतचा परीक्षा परिषदेचा निर्णय अंतिम राहील. १२.८ महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली माहिती/जाहिरात अधिकृत समजण्यात येईल. त्यामुळे उमेदवाराने वेळोवेळी परीक्षा परिषदेचे संकेतस्थळ पहावे.

१२.९ सदर जाहिरात परीक्षा परिषदेच्या www.mscepune.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

१२.१० सदर परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज करतांना उमेदवारांना काही अडचण उद्भवल्यास bpvmscepune2023@gmail.com या इमेल वर संपर्क साधता येईल.

१२.११ कोणत्याही परिस्थितीत उमेदवाराने विहित मुदतीत ऑनलाईन पद्धतीने अर्ज अचूक भरावे. जाहिरातीत दिलेल्या मुदतीनंतर याविषयी कोणतीही सबब मान्य केली जाणार नाही याची नोंद घ्यावी.

१४.१ फक्त पेन, पेन्सिल, प्रवेशपत्र, ओळखीचा पुरावा व ओळखीच्या पुराव्याची सुस्पष्ट छायांकित प्रत अथवा प्रवेशपत्रावरील सूचनेनुसार परवानगी दिलेल्या साहित्यासह उमेदवाराला परीक्षा कक्षात प्रवेश देण्यात येईल.

१४. २ स्मार्ट वॉच, डिजिटल बॉच, मायक्रोफोन, मोबाईल, कॅमेरा अंतर्भूत असलेली कोणत्याही प्रकारची साधने, सिमकार्ड, ब्लूटूथ, दूरसंचार साधने म्हणून वापरण्यायोग्य कोणत्याही वस्तू, कोणतेही इलेक्ट्रॉनिक उपकरणे वहया, नोट्स, पुस्तके, बॅग्ज, परिगणक (Calculator) इत्यादी प्रकारची साधने / साहित्य परीक्षा केंद्राच्या परिसरात तसेच परीक्षा कक्षात आणण्यास, स्वत:जवळ बाळगण्यास, त्याचा वापर करण्यास अथवा त्याच्या वापरासाठी इतरांची मदत घेण्यास सक्त मनाई आहे. असे साहित्य उमेदवारांनी आणल्यास ते परीक्षा केंद्राबाहेर ठेवण्याची व त्याच्या सुरक्षिततेची जबाबदारी संबंधित उमेदवाराची राहील. यासंदर्भातील कोणत्याही प्रकारच्या नुकसानीस महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद अथवा परीक्षा केंद्र व्यवस्थापन अथवा परीक्षा आयोजक जबाबदार राहणार नाहीत.

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आलेली माहिती / जाहिरात अधिकृत समजण्यात येईल.

सदर जाहिरात परीक्षा परिषदेच्या www.mscepune.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

सदर परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज करतांना उमेदवारांना काही अडचण उद्भवल्यास bpvmscepune2023@gmail.com या ईमेल वर संपर्क साधता येईल.

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.